Thursday, May 14

Tag: Vadodara University in the chain round

Vadodara University : नागपूर, ग्वाल्हेर, हनुमानगढ, वडोदरा विद्यापीठ साखळी फेरीत -NNL

Vadodara University : नागपूर, ग्वाल्हेर, हनुमानगढ, वडोदरा विद्यापीठ साखळी फेरीत -NNL

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड| गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ व्हॉलीबॉल स्पर्धेत पात्रता फेरीसाठी झालेले चारही सामने तुल्यबळ झाले. या सामन्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर, एलएनआयपी विद्यापीठ ग्वाल्हेर, श्री. के.डी. विद्यापीठ हनुमानगड व पारुल विद्यापीठ वडोदरा संघाने प्रतिस्पर्धावर मात करीत साखळी फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. यजमान नांदेड विद्यापीठ संघाला मात्र पराभवाची चव चाखावी लागली. उपांत्यपूर्व पहिल्या सामन्यात वडोदऱ्याच्या पारुल विद्यापीठाने भारती विद्यापीठ पुण्याचा अटीतटीच्या लढतीत ३-२ असा प्राभाव केला. दुसऱ्या सामन्यात हनुमानगढच्या श्री. के.डी. विद्यापीठाने यजमान नांदेड विद्यापीठ संघाचा २५-१९, २५-१८, २६-२४ असा पराभव केला. तर गतविजेत्या एल.एन.आय.पी. विद्यापीठ ग्वाल्हेर संघाने अहमदाबादच्या लोकजागृती विद्यापीठाचा ३-१ असा उत्कंठावर्धक सामन्यात पराभव केला. च...
error: Content is protected !!