Thursday, May 21

Tag: Usmannagar

District Teacher Award : उस्माननगर येथील कन्या शाळेचे सहशिक्षक सोनकांबळे यांना जिल्हा शिक्षक पुरस्कार -NNL

District Teacher Award : उस्माननगर येथील कन्या शाळेचे सहशिक्षक सोनकांबळे यांना जिल्हा शिक्षक पुरस्कार -NNL

करियर, नांदेड
उस्माननगर| कंधार तालुक्यातील मौजे उस्माननगर येथील जिल्हा परिषद प्रा . कन्या शाळेचे सहशिक्षक गौतम जयवंतराव सोनकांबळे व के प्रा शा शिराढोण येथील सहशिक्षक बाबाराव विश्वकर्मा यांना २०२३ या शैक्षणिक वर्षासाठी जिल्हा परिषद नांदेड यांच्या कडून दिला जाणारा जिल्हा शिक्षक पुरस्कार २०२३ त्यांच्या शैक्षणिक योगदानाबद्दल जाहीर करण्यात आला असून नुकत्याच पालकमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते कुसूमताई चव्हाण सभागृहात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. उस्माननगर येथील जि.प.प्रा.कन्या शाळेतील सहशिक्षक गौतम सोनकांबळे यांनी तन मन लावून विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करतात. मागील काळात " इस्रो सहल निवड चाचणी परीक्षा " आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी मार्मिक असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून निवड चाचणी परीक्षेस जिल्हा स्तरापर्यंत पोहोचले होते. क्रिंडा , स्पर्धात्मक परीक्षा , असो या ...
error: Content is protected !!