Friday, May 15

Tag: Use of modern technology is necessary for dynamic administration – District Collector

District Collector ; गतिमान प्रशासनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक– जिल्हाधिकारी

District Collector ; गतिमान प्रशासनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक– जिल्हाधिकारी

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड | “AI हे सध्याच्या काळात प्रशासन, आरोग्य, शिक्षण, महसूल, नागरी सेवा आदी क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर उपयोगी ठरत आहे. कर्मचाऱ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापराबाबत माहिती करून त्यांचा शासकीय कामकाजात प्रभावीपणे वापर करावा. तंत्रज्ञानाच्या मदतीने शासकीय कामकाजात आधुनिक कार्यक्षमता, अचूकता आणि पारदर्शकता येईल. गतिमान प्रशासनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. मुख्यमंत्री महोदयांच्या 100 दिवसांच्या नियोजनांतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून हे प्रशिक्षण घेण्यात आले. नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीने आज नियोजन भवन येथे सर्व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) विषयक एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणाचा उद्देश कर्मचाऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणे त्यासोबतच प्रशासनाच्या काम...
error: Content is protected !!