Friday, May 15

Tag: Upvar Vadhu Prachira Mela organized by God Kalal Telang Samaj at Wai Bazaar

Wai Bazaar ; वाई बाजार येथे गोड कलाल तेलंग समाजाचा उपवर वधू परिचय मेळावाचे आयोजन – NNL

Wai Bazaar ; वाई बाजार येथे गोड कलाल तेलंग समाजाचा उपवर वधू परिचय मेळावाचे आयोजन – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
श्रीक्षेत्र माहूर राज ठाकूर l तालुक्यातील वाई बाजार येथे गोड कलाल तेलंग समाजाचा वधू वर परिचय मेळावा दिनांक ८ डिसेंबर रोजी व्यंकट प्रभू लोन येथे संपन्न होणार आहे या मेळाव्यात महाराष्ट्रातून तेलंगाना,कर्नाटक,येथील उपवर वधू यांनी उपस्थित राहावे असे आवाहन किनवट माहूर तालुक्याचे कलाल समाजाचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाने कळवली आहे. महाराष्ट्रात तसेच इतर राज्यांमध्ये कलाल समाज हा विखुरलेला असून गाव तिथे दोन-तीन घर असा समाज आहे या समाजाचा मुख्य व्यवसाय दारू विक्री तसेच उत्पादन करणे हा असून अनेक राज्यांमध्ये दिसून येतो हा कलाल समाज बांधव असंघटित असून त्यांना एकत्रित करण्याकरिता या परिचय मेळावाचे आयोजन करण्यात आलेला आहे कलाल समाजामध्ये कोण कुठे आणि कसा उपवर वधू यांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने समाजाचे एकत्रीकरण व्हावे वधू-वरांचा परिचय होऊन यातून सोयरीका जुळाव्यात व ते सोयीस्कर ज...
error: Content is protected !!