Shiv Jayanti ; लोहयात अभूतपूर्व…. अविस्मरणीय .जल्लोषात शिवजयंती मिरवणूक सोहळा पार पडला
लोहा l लोहा शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती सोहळयाची मिरवणूक अभूतपूर्व अविस्मरणीय मिरवणूक .. अलोट... शिवभक्तांच्या गर्दीने- आनंदी उत्साही. वातावरण... शिवरायांचा जयघोष ढोलताशांचा ....टाळ मृदंग ...अश्वाचा लवाजमा जिवंत देखाव अशा मनवेधक वातावरणात जयंती सोहळा पार पडला.
जिल्ह्याचे नेते आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर गेल्या गेल्या वीस वर्षा पासून लोहयात छत्रपती शिवाजी महाराज यांची १९ फेब्रुवारी रोजी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होते .युवा नेते प्रविण पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वात ११ रोजी बुधवारी दुपारी दोन वाजता जूना लोहा येथून सुरुवात झाली.
भव्य-दिव्य मिरवणूक आकर्षक सजावट व आनंदी वातावरणात मिरवणूकीस मुख्य रस्त्याने सुरुवात झाली जूना शहरातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते दुपारी दुग्धाभिषेक मंत्रोच्चारात करण्यात आला.
भाजपा प्रदेश कार्यकार...
