Tuesday, June 30

Tag: ‘unlinked’ to Aadhaar card

Sanjay Gandhi Niradhar Yojana : संजय गांधी निराधार योजनेतील २ हजार लाभार्थी अजूनही आधार कार्डशी ‘अनलिंक’

Sanjay Gandhi Niradhar Yojana : संजय गांधी निराधार योजनेतील २ हजार लाभार्थी अजूनही आधार कार्डशी ‘अनलिंक’

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| वारंवार सूचना व माहिती देऊन ही नांदेड शहरातील जवळपास २ हजार लाभार्थी आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक करू शकले नाही. (Sanjay Gandhi Niradhar Yojana) त्यामुळे पुढील सात दिवसात ही कारवाई न केल्यास या महिन्याचे पैसे खात्यामध्ये जमा होणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात तहसील कार्यालयाने निवेदन स्पष्ट केले असून आधार कार्ड लिंक करण्यासाठी वारंवार शिबिरे घेण्यात आली.मात्र तरीही अनेक जण आधार कार्डला आपले बँक खाते जोडू शकलेले नाहीत. योजनेतील पारदर्शीतेसाठी व प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आधार कार्ड सोबत बँकेचे खाते जोडले जाणे अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे दोन हजारावर लाभार्थी वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या योजनेतील विशेष सहाय्य योजनेचे लाभार्थी जसे की गांधी निराधार,विधवा,अपंग, दुर्धर योजना,श्रावणबाळ,इंदिरा गांधी राष्‍ट्रीय वृध्‍दापकाळ योजना...
error: Content is protected !!