Wednesday, May 13

Tag: Under the guidance of DySP Shafqat Amna

Hadgaon police seized gutkha : डीवायएसपी शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली हदगाव पोलिसांनी 12 लक्ष 9 हजारचा गुटखा पकडला -NNL

Hadgaon police seized gutkha : डीवायएसपी शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली हदगाव पोलिसांनी 12 लक्ष 9 हजारचा गुटखा पकडला -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| महाराष्ट्रात प्रतिबंधीत केलेला पान मसाला, गुटखा एकुण किंमत 4 लक्ष 84 हजार, 02मोबाईल फोन असा एकुण किंमत 25 हजार रुपयाचा मुद्देमाल सहा. पोलीस अधीक्षक शफकत आमना भोकर यांचे मार्गदर्शना खाली हदगांव पोलीसांनी वाहतुक करणारे वाहण पकडले या कार्यवाहीची गुटखा माफ़ियामध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, दि.30.12.2024 रोजी पोलीस अधीक्षक साहेब नांदेड यांचे आदेशाने 23.00 ते दि.31.12.2024 चे 04.00 वाजेच्या दम्यान पोलीस स्टेशन हदगांव हददीत तामसा टि पॉइंट येथे लावण्या आलेल्या नाकाबंदी दरम्यान वाहण चेकिंग करीत असतांना एका काळया रंगाचे रेनॉल्ट ट्रायबर मधुन महराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला अन्नपदार्थाचा साठा चोरटी विक्री करण्याचे उददेशाने 1) मकरम अली खान राशीद अली खान वय 35 वर्ष रा. हिंगोली 2) शेख मुजम्मील शेख खदीर वय 33 वर्ष रा. आझाद कॉलनी हदगांव या आरोपींनी सगंणमत करुन वाहतुक करताना मिळु...
error: Content is protected !!