Wednesday, May 13

Tag: Two siblings

Abhimanyu and Mehul Gaikwad : हरवलेला मोबाईल परत करून अभिमन्यू व मेहुल गायकवाड या दोन भावंडांनी घडवून दिले माणुसकीचे दर्शन

Abhimanyu and Mehul Gaikwad : हरवलेला मोबाईल परत करून अभिमन्यू व मेहुल गायकवाड या दोन भावंडांनी घडवून दिले माणुसकीचे दर्शन

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवरोड रस्त्यावर पडलेला मोबाईल दोन भावंडाना सापडला असता त्यांनी तो विवो कंपनीचा मोबाईल भाग्यनगर पोलिसांकडे सुपूर्द केला. त्यानंतर पोलिसांनी तो मोबाईल ज्या व्यक्तीचा होता त्या व्यक्तीस परत दिला. अभिमन्यू महेंद्र गायकवाड व मेहुल महेंद्र गायकवाड या दोन भावंडांनी रस्त्यावर सापडलेला मोबाईल परत करून माणुसकीचे दर्शन घडवून दिले असून पोलिसांनी या दोन्ही भावंडांचे कौतुक केले आहे. तरोडा नाका परिसरातील शिवरोड नावाने प्रसिद्ध असलेल्या रस्त्यावर नेहमी वाहनाची वर्दळ असते. 28 एप्रिल रोजी सांयकाळी आदर्श कांबळे हा युवक आपल्या दुचाकीवरून या रस्त्याने जात असताना त्याच्या पॅन्टच्या खिशातून मोबाईल खाली पडला. दरम्यान याच रस्त्याने अभिमन्यू महेंद्र गायकवाड व मेहुल महेंद्र गायकवाड हे खेळून घरी परत जाताना त्यांना तो विवो कंपनीचा मोबाईल सापडला. त्यांनी तात्काळ त्यांचे...
error: Content is protected !!