Friday, May 15

Tag: Two-day various programs organized at HUDCO on the occasion of the birth anniversary of the first revolutionary Lahuji Salve.

Lahuji Salve ; हडको येथे आद्य ‌क्रांतीगुरू‌ लहुजी साळवे यांच्या जयंतीनिमित्त दोन दिवसीय विविध कार्यक्रम आयोजन – NNL

Lahuji Salve ; हडको येथे आद्य ‌क्रांतीगुरू‌ लहुजी साळवे यांच्या जयंतीनिमित्त दोन दिवसीय विविध कार्यक्रम आयोजन – NNL

नांदेड, सोशल वर्क
नवीन नांदेड l लहुजी साळवे यांच्या 230 व्या जयंती निमित्ताने हडको परिसरातील लहुजी साळवे सांस्कृतिक सभागृह येथे 29 डिसेबंर‌ रोजी वक्ते प्रल्हाद ‌लुलेकर यांच्यी विविध राजकीय पदाधिकारी यांच्या ‌ उपस्थितीत प्रबोधन सभा, व‌दूपारी 3 वाजता बापुराव जमदाडे यांच्या प्रबोधन गायनाचा ‌कार्यक्रम, सायंकाळी 7 वाजता सप्त‌खंजिरी वादक सत्यपाल महाराज यांच्यी सत्यवाणी ,तर 30 डिसेबंर‌ रोजी भव्य मिरवणूक मुख्य मार्गावरून व‌ दुपारी तीन वाजता शाहीर गौतम पवार यांच्या शाहीरी जलसा,व‌‌ सायकांळी 5 वाजता प्रबोधन सभा प्रमुख वक्ते अजिंक्य चांदणे यांच्या उपस्थितीत होणार आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी लहुजी साळवे यांच्यी जयंती साजरी करण्यात येणार असुन सकाळी ध्वजारोहण, अनुसयाबाई दिगांबर घंटेवाड यांच्या हस्ते तर प्रबोधन सभा सायंकाळी 5 वाजता तर जयंती सोहळा उद्घाटन ना.हेमंतभाऊ पाटील महाराष्ट्र विधान परिषद शिवसेना गटनेते, कॅबिन...
error: Content is protected !!