Wednesday, May 13

Tag: to support Manoj Jarange-Patil

Peaceful response at Osmannagar : मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी उस्माननगर येथे शांततेत प्रतिसाद -NNL

Peaceful response at Osmannagar : मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी उस्माननगर येथे शांततेत प्रतिसाद -NNL

नांदेड, सोशल वर्क
उस्माननगर,माणिक भिसे| अंतरवाली - सराठी येथे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी उपोषणाला बसलेल्या मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या समर्थनार्थ दि.२३ सप्टेंबर रोजी नांदेड बंदचे आवाहन केले होते या बंदमध्ये उस्माननगर येथील सकल मराठा बांधवांनी सहभाग घेऊन मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा दर्शवीला. सकल मराठा समाजाच्या वतीने दि.२३ सप्टेंबर रोजी पोलिस स्टेशन उस्माननगर ला सपोनि यांना निवेदन देऊन बंदचे आवाहन करण्यात केले होते . यास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दर्शवित सकल मराठा समाजाच्या वतिने उस्माननगर येथील व्यापा-यांनी ,शैक्षणिक संस्थानी , प्रतिसाद देत सर्व दुकाने ,कापड दुकाने ,हाॅटेल्स , मेडिकल,व दवाखाणे वगळून सर्व प्रतिष्ठाने बंद स्वयंस्फूर्तीने बंद ठेवले .मराठा समाजाला ओबीसीं प्रवर्गातून आरक्षण मिळावे म्हणून सहावेळेस आमरण उपोषणाला बसलेले मराठा योद्धा मनोज जरांगे-पा...
error: Content is protected !!