Sunday, June 28

Tag: to prevent the outbreak

Awareness campaign : गुलाबी बोंडआळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती मोहीम

Awareness campaign : गुलाबी बोंडआळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती मोहीम

कृषी, नांदेड
नांदेड| जिल्‍ह्यातील शेतकऱ्यांना गुलाबी बोंडआळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती करण्यासाठी सीएसआर फंडामधून स‍िजेंन्टा इंड‍िया ल‍ि. कंपनी व महाराष्ट्र शासन कृष‍ि व‍िभाग यांच्या संयुक्त व‍िघमानाने गुलाबी बोंडआळी अभ‍ियान जनजागृती रथाची 15 ऑगस्ट पासून सुरवात झाली आहे. या जनजागृती रथाचे उद्घाटन ज‍िल्हा अध‍िक्षक कृष‍ि अध‍िकारी दत्तकुमार कळसाईत यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले. या जनजागृती मोह‍िमाचा ज‍िल्हयातील सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ज‍िल्हा अध‍िक्षक कृष‍ि अध‍िकारी यांनी केले आहे. यावेळी कृष‍ि उपसचांलक श्री वानखेडे, ज‍िल्हा गुणन‍ियंत्रण न‍िरीक्षक श्री पेकम व प्रकल्प उपसंचालक (आत्मा) श्रीमती गुंजकर यांच्या उपस्थ‍ितीत पार पडले. यावेळी कंपनीचे प्रत‍िन‍िधी सुद्धा उपस्थ‍ित होते. सदर मोहिमेची आत्तापर्यंत नांदेड, धर्माबाद, उमरी, ब‍िलोली, नायगाव या तालुक्यामधील व‍िव‍ि...
error: Content is protected !!