Friday, May 15

Tag: to common citizens

MLA Santosh Bangar | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदेच्या जनकल्याणकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचवा – आ.संतोष बांगर – NNL

MLA Santosh Bangar | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदेच्या जनकल्याणकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचवा – आ.संतोष बांगर – NNL

हिंगोली
हिंगोली| महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबानी सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अनेक योजना सुरु करून सर्वसामान्य घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या कार्यकाळात राबविल्या जाणाऱ्या जनकल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवून त्यांना लाभ मिळवून देण्याचे चांगले काम शिवसैनिकांनी करावे असे आवाहन आ.संतोष बांगर यांनी केले. हिंगोली येथे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आ. संतोष बांगर व माजीमंत्री जयप्रकाश मुंदडा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या हिंगोली येथील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांच्या आढावा बैठकिस उपस्थित झालेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी आमदार संतोष बांगर व माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी खास करून महिलांसाठी लाडकी बहीण योजना, महिला...
error: Content is protected !!