Friday, May 15

Tag: to change the condition

Maratha community : मराठा समाजाची दशा बदलण्यासाठी सकल मराठा समाज देणार नवीन दिशा…

Maratha community : मराठा समाजाची दशा बदलण्यासाठी सकल मराठा समाज देणार नवीन दिशा…

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| पुणे येथील वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर मराठा समाज आता आचारसंहितेच्या माध्यमातून समाजात जनजागृती निर्माण करण्यासाठी पुढाकार घेत आहे त्याच धर्तीवर ती आज नांदेड सकल मराठा समाजातर्फे विवाह विषयक आचारसंहिता बनवण्याबाबत एक महत्त्वपूर्ण बैठक हनुमान मंदिर मंगल कार्यालय विजयनगर येथे पार पडली. सदरील बैठकीमध्येखालील प्रमाणे आचारसंहिता बनवण्यात आली. •दोनशे लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा पार पाडावा. •डीजे नको पारंपारिक वाद्याला पसंती द्यावी. •प्री-वेडिंग सारखा प्रकार बंद करावा. •मूळ पत्रिका भेटवस्तू सहित देणे टाळावे. •हळद,साखरपुडा,लग्न एकाच दिवशी करावे. •संगीत सेरेमनी सारखा कार्यक्रम बंद करावा. •हळदीच्या कार्यक्रमात पारंपारिक सुसूत्रता असावी. •लग्न वेळेवरच लावावे. •लग्नात छत्रपती शिवरायांची आरती घेण्याच्या ऐवजी जिजाऊ वंदना घ्यावी. •नवरा नवरीला हार घालताना उचलून घेऊन नये. •लग्नात भे...
error: Content is protected !!