Thursday, May 14

Tag: to build an underground passage in Vasrani village

Underground : वसरणी या गावी भुयारी मार्ग करण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन, आंदोलन स्थळी आ.बोढारकर यांच्यी चर्चा

Underground : वसरणी या गावी भुयारी मार्ग करण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन, आंदोलन स्थळी आ.बोढारकर यांच्यी चर्चा

नांदेड, सोशल वर्क
नवीन नांदेड| राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वरील वसरणी ता.जि. नांदेड या गावासाठी भुयारी मार्ग करण्यात यावे यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येत बेमुदत धरणे आंदोलनास नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार आनंदराव पाटील बोढारकर यांनी भेट देऊन लवकरच केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वरील वसरणी ता.जि. नांदेड हे गाव महामार्गाच्या दक्षिण-उत्तर दोन्ही बाजुला आहे. या गावाची लोकसंख्या दक्षिण भागाला 5 ते 6 हजार तर उत्तरेला मुळ गावात 8 ते 10 हजार लोकसंख्या असून या महामार्गामुळे दोन्ही बाजुनी होणारी दररोजची दळण-वळण, कामाला जाणारे कामगार मुळ गावात जि.प.शाळा असल्यामुळे तिथे जाणारे शाळकरी विद्यार्थी दक्षिण भागात असलेल्या शेतीमुळे गावातून जाणारे गुरे-ढोरे या सर्वांना दक्षिणेकडून उत्तरेकडे ये-जा करण्यासाठी महामार्ग ओलांडून जावा...
error: Content is protected !!