Wednesday, July 1

Tag: to be implemented in the district

Dr. Sangeeta Deshmukh : जिल्ह्यात जागतिक लोकसंख्या दिन सप्ताह राबवणार – जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख

Dr. Sangeeta Deshmukh : जिल्ह्यात जागतिक लोकसंख्या दिन सप्ताह राबवणार – जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख

नांदेड, आरोग्य
नांदेड| जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त नांदेड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यात दि. 11 ते 18 जुलै दरम्यान जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहात लोकसंख्या वाढीचे परिणाम, कुटुंब नियोजनाचे फायदे, सुरक्षित मातृत्व व बालमृत्यू प्रतिबंध यासंबंधी जनजागृती पर उपक्रम राबविण्यात येणार आहेत असे माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी दिली आहे . या सप्ताहात लोकसंख्या वाढीचे आरोग्यावर व सामाजिक विकासावर होणारे परिणाम लक्षात घेता नागरिकांमध्ये कुटुंब नियोजनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.यावर्षी जागतिक लोकसंख्या दिनकरिता नियोजित पालकत्वासाठी आरोग्यदायी वेळ आणि गर्भधारणेतील अंतर ' असी थीम असून," आई होण्यासाठी योग्य वय तेव्हा, शरीर व मनाची...
error: Content is protected !!