Tuesday, June 30

Tag: The third district convention

A.B. janvadi mahila ; भव्य रॅलीने अ.भा.जनवादी महिला संघटनेचे तिसरे जिल्हा अधिवेशन पार पडले – NNL

A.B. janvadi mahila ; भव्य रॅलीने अ.भा.जनवादी महिला संघटनेचे तिसरे जिल्हा अधिवेशन पार पडले – NNL

सोशल वर्क, नांदेड
नांदेड। देशातील सर्वात मोठी सभासद नोंदणी असलेल्या अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेचे तिसरे जिल्हा अधिवेशन शहरातील आयएमए भवन येथे दि.२९ डिसेंबर रोजी पार पडले. या वेळी म.गांधी पुतळा येथे गांधीजींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भव्य रॅली काढण्यात आली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार घालून अभिवादन करण्यात आले. अधिवेशनाच्या खुल्या सत्रासाठी स्वागत अध्यक्षा म्हणून यशवंत महाविद्यालयाच्या उप प्राचार्या प्रा. डॉ.कविता सोनकांबळे ह्या होत्या.त्यांनी भाषण करून पहिल्या सत्राचे उदघाटन केले. दुसरे सत्र जमसंच्या राज्य अध्यक्षा कॉ.नसीमा शेख आणि महासचिव कॉ.प्राची हातीवलेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भरले. तेव्हा प्रस्ताविक कॉ. उज्वला पडलवार केले. प्रमुख पाहुणे म्हणून जनवादी चळवळीचे नेते कॉ.विजय गाभने, शेतकरी नेते कॉ.शंकर सिडाम,जमसंच्या मराठवाड्याच्या नेत्या प्रा.कॉ.सुनंदा तिडके यांची मार्...
error: Content is protected !!