Thursday, May 14

Tag: the School Connect campaign

‘Swaratim’ University : स्कूल कनेक्ट अभियानांतर्गत ‘स्वारातीम’ विद्यापीठ अग्रेसर -NNL

‘Swaratim’ University : स्कूल कनेक्ट अभियानांतर्गत ‘स्वारातीम’ विद्यापीठ अग्रेसर -NNL

करियर, नांदेड
नांदेड| ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०’ अंमलबजावणीच्या अनुषंगाने शालेय विद्यार्थ्यांना या शैक्षणिक धोरणाची माहिती करून देण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व अकृषी विद्यापीठ स्तरावर ‘स्कूल कनेक्ट २.०’ हे संपर्क अभियान राबविण्यात येत आहे. याबाबत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ विविध कार्यक्रमाचे आयोजन करून राज्यात अग्रेसर आहे. विज्ञान व तंत्रज्ञान राष्ट्रीय परिषद, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम दि. ३० डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. सूर्यकांत जोगदंड, विद्यापीठाचे कुलसचिव तथा गणितीयशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. डी. डी. पवार आणि शिक्ष...
error: Content is protected !!