Friday, May 15

Tag: The Ram Pahat program mesmerized the audience

Ram Pahat ; राम पहाट कार्यक्रमाने रसिक श्रोते मंत्रमुग्ध, दिग्गज कलावंतांनी सादर केली बहारदार भक्तीगिते

Ram Pahat ; राम पहाट कार्यक्रमाने रसिक श्रोते मंत्रमुग्ध, दिग्गज कलावंतांनी सादर केली बहारदार भक्तीगिते

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड। कलांगण प्रतिष्ठाण, श्रीराम भक्त मंडळ यांच्या वतीने गेल्या तीन वर्षापासून श्री.गोविंद गिरी देवजी महाराज, किशोरजी व्यास यांच्या कृपाआशिवार्दाने प्रभू श्री रामचंद्रांच्या श्री रामनवमीनिमित्त राम पहाट या कार्यक्रमाचे आयोजन आज कुसूम सभागृहात आयोजित करण्यात आले होते. राज्यभरातील दिग्गज कलावंतांनी प्रभू श्रीरामचंद्रावरच्या विविध रचना सादर करुन रसिकांना मंत्रमुग्ध केले. राम गितांची मंगलमय सुरमयी प्रभात हा राम गितांचा कार्यक्रम गेल्या तीन वर्षापासून सातत्याने होत आहे. या कार्यक्रमाची संकल्पना निर्मिती, निवेदन प्रख्यात निवेदक अ‍ॅड.गजानन पिंपरखेडे यांचे असून, निर्मिती सहाय्य पत्रकार विजय जोशी यांचे आहे. कलांगण प्रतिष्ठाण, श्रीराम भक्त मंडळ यांच्या वतीने गेल्या तीन वर्षापासून हा कार्यक्रम होत आहे. यावर्षी पुणे येथील प्रख्यात गायक संजीव मेहंदळे, प्रख्यात गायिका आरती दिक्षीत, प्रख्यात आसावरी ...
error: Content is protected !!