Friday, May 15

Tag: The quarter-final matches

The quarter-final matches will be played on Saturday : शनिवारी रंगणार उपांत्यपूर्व फेरीचे सामने! -NNL

The quarter-final matches will be played on Saturday : शनिवारी रंगणार उपांत्यपूर्व फेरीचे सामने! -NNL

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड| येथे सुरु असलेल्या अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड एंड सिल्वर कप हॉकी टूर्नामेंट अंतर्गत शुक्रवारी साखळी सामने संपले असून शनिवारी बलाढ्य आठ संघामध्ये उपांत्यपूर्व फेरीचे सामने रंगणार आहेत. यात इंडियन आर्मी जालंधर विरुद्ध कस्टम मुंबई संघात सकाळी 10 वाजता पहिला सामना खेळला जाईल. त्यानंतर बीएसएफ जालंधर विरुद्ध ऑरेंज सीटी नागपुर यांच्यात दूसरा सामना सकाळी 11.45 वाजता दरम्यान खेळला जाईल. तीसरा सामना साईं एक्सेलेंसी संभाजीनगर विरुद्ध यूनियन बँक मुंबई यांच्यात दुपारी 13.30 वाजता होईल. तर चौथा आणी शेवटचा सामना ए. जी. नागपुर विरुद्ध एस. जी. पी. सी. अमृतसर यांच्यात खेळला जाईल. शुक्रवारी एकूण पाच सामने खेळले गेले. त्यात पहिला सामना ए. जी. नागपुर विरुद्ध ऑरेंज सीटी नागपुर संघादरम्यान खेळला गेला आणी हा सामना 1 विरुद्ध 1 गोल अनुसार बरोबरीत सुटला. हा सामना बरोबरीत राहिल्याने दोन्ह...
error: Content is protected !!