Wednesday, May 13

Tag: the needy

गरिब गरजवंत माय-बाप ज्येष्ठ नागरिक लक्षवेधी मागण्या पदयात्रा तथा लाक्षणिक ठिय्या सत्यागृह” ची जैय्यत तयारी – NNL

गरिब गरजवंत माय-बाप ज्येष्ठ नागरिक लक्षवेधी मागण्या पदयात्रा तथा लाक्षणिक ठिय्या सत्यागृह” ची जैय्यत तयारी – NNL

नांदेड
नांदेड| येत्या दि.20/7/24 रोज शनिवारी "गरिब गरजवंत माय-बाप ज्येष्ठ नागरिक लक्षवेधी मागण्या पदयात्रा तथा लाक्षणिक ठिय्या सत्यागृह" ची जैय्यत तयारी झालेली आहे. सुरुवातीस कलामंदिर परिसरात उपस्थित गरिब-गरजवंत माय-बाप ज्येष्ठनागरिकांना ज्येष्ठ नागरिक नेते,नांदेडभूषण ज्येष्ठ साहित्यिक तथा बालरोग विशेषज्ञ डाॅ. हंसराज वैद्य हेच फक्त या पदयात्रा व ठिय्या सत्यागृहाची सविस्तर माहिती, भूमिका तथा दिशा विषद करतील. तदनंतर डाॅ.हंसराज वैद्य यांच्या शुभ हस्ते हिरवी झंडी दाखऊन पदयात्रेची सुरूवात सकाळी 11च्या सुमारास होईल. पदयात्रा डाॅ.लेन पद्मश्री शामरावजी कदम चौक ते शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, डाॅ.वैद्य रूग्णालय-जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय, वजिराबाद-मुथाचौक,छ.शिवाजी महाराज पुतळा,नांदेड-वाघाळा महानगर पालिका कार्यालय, ते नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय मार्गस्थ होईल.ही "गरिब गरजवंत माय-बाप ज्येष्ठ नाग...
error: Content is protected !!