Wednesday, May 13

Tag: The Nanded Rural Police’s performance in Missing

The Nanded Rural Police : नांदेड ग्रामीण पोलीसांची कामगीरी मिसींग मधील इसमाचा खुन करणारे केले गजाआड

The Nanded Rural Police : नांदेड ग्रामीण पोलीसांची कामगीरी मिसींग मधील इसमाचा खुन करणारे केले गजाआड

Blog, क्राईम, नांदेड
नांदेड| मिसींग मधील इसमाचा खुन करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन नांदेड ग्रामीण पोलिसांनी दोघांना गजाआड केले आहे. याबाबत सविस्तर असे कि, अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक नांदेड. यांनी ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत गुन्हे निर्गतीचे आदेश सर्व पो.स्टे. प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण, पोलीस निरीक्षक ओमकांत चिंलोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.स्टे. नांदेड ग्रामीण मिसींग क्र. 17/2025 मध्ये तपासाचे चक्र फिरवुन हरवलेला इसम दत्ता हनमंत कोल्हे वय 28 वर्ष रा. भायेगाव ता.जि. नांदेड यांचा शोध घेत असतांना चार इसमांना संशयावरुन ताब्यात घेतले होते. त्यापैकी 1) विश्वनाथ गोपीनाथ कोल्हे 2) गणेश संजय कोल्हे रा. भायेगाव ता.जि. नांदेड यांना ताब्यात घेवुन संशयीत इसमांना विश्वासात घेवुन कौशल्यपूर्ण तपास केला असता मयत दत्ता हनमंत कोल्हे याचा धारदार शस्त्राने खुन करुन, त्यांचे ...
error: Content is protected !!