Thursday, May 14

Tag: The multi-crore Harin Kharab Wildlife Safari Parkm

Harin Kharab Wildlife Safari Park : इस्लापूर येथील कोट्यावधी रुपयांचा हरीण खरब वन्यजीव सफारी पार्क अर्धवट अवस्थेत

Harin Kharab Wildlife Safari Park : इस्लापूर येथील कोट्यावधी रुपयांचा हरीण खरब वन्यजीव सफारी पार्क अर्धवट अवस्थेत

नांदेड, महाराष्ट्र
किनवट, परमेश्वर पेशवे| महाराष्ट्रातील पर्यटकांना भुरळ घालणारे अतिदुर्ग समजल्या जाणाऱ्या किनवट तालुक्यातील इस्लापूर येथील हरीण खरब वन्यजीव सफारी पार्क अर्धवट अवस्थेत. इस.सन .2022 मध्ये इस्लापूर येथील तत्कालीन वन अधिकारी प्रकाश शिंदे यांनी कोट्यावधी रुपयांचा महत्वकांक्षी असलेल्या या सफारी प्रस्तावास मंजुरी मिळवून प्रत्येक कामांना प्रारंभ केला होता. त्यामध्ये या सफारी पार्क मध्ये इलेक्ट्रिक व्हेईकल पाथवे, इलेक्ट्रिक व्हेईकल शेड व चार्जिंग स्टेशन, उपहारगृह निरीक्षण मनोरे , पॅगोडा,प्रसाधन गृह,मुख्य प्रवेशद्वार आणि मजबूत रस्ते व पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी व पाळीव प्राणी पाहण्यासाठी विविध अशी देखावे यामध्ये उभारण्यात येणार होती. त्यातच तत्कालीन वन अधिकारी प्रकाश शिंदे यांची परभणी या ठिकाणी बदली झाली व हा करोडो रुपयांचा महत्वकांक्षी प्रकल्प रखडला. त्यांच्या जागी नव्या जोमाचे सचिन धनगे नावांच...
error: Content is protected !!