Tuesday, June 30

Tag: the local crime branch team

Criminal arested ; दगडाने ठेचून खून करणारे अज्ञात आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले -NNL

Criminal arested ; दगडाने ठेचून खून करणारे अज्ञात आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले -NNL

नांदेड, क्राईम
किनवट, परमेश्वर पेशवे। किनवट तालुक्यातील सावरगाव तांडा येथे अज्ञात आरोपींनी 40 वर्षीय सखाराम मारुती गायकवाड या युवकाचा दगडाने ठेचून खून करून आरोपी हे पसार झाले होते. पसार झालेल्या अज्ञात आरोपींना पकडण्यात नांदेड स्थानिक गुन्हेच्या शाखेच्या पथकाला मोठे यश आले असुन हे दोन्ही आरोपी ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी इस्लापूर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. 15 डिसेंबर 2024 रोजी रात्रीच्या सुमारास सावरगाव तांड्या जवळील शेतशिवारात अज्ञात आरोपींनी 40 वर्षीय सखाराम मारुती गायकवाड या युवकाचा दगडाने ठेचून खून केला होता सदरील घटना 16 डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता उघडकीस आली होती. अज्ञात आरोपी विरुद्ध इस्लापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. दगडाने ठेचून खून करणारे अज्ञात आरोपी हे पसार झाले होते त्यामुळे पोलिसांसमोर तपासकामी हे आरोपी पकडण्याचे मोठे आव्हान उभे होते. दगडाने ठेचून खून करणाऱ्या अ...
error: Content is protected !!