Friday, May 15

Tag: The issue of space for the statue

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागेचा प्रश्न पेटला

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागेचा प्रश्न पेटला

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| “जय जिजाऊ, जय शिवराय” या गर्जनेसह हिमायतनगर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा मिळावी, या मागणीसाठी आंदोलन तीव्र होत आहे. स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने मुन्नाभाऊ शिंदे व बालाजी ढोणे हे १७ फेब्रुवारीपासून हिमायतनगर नगरपंचायतीसमोर आमरण उपोषणास बसणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदार हिमायतनगर यांना निवेदणाद्वारे सांगितले की, मागील प्रशासक राजवटीत याच मागणीसाठी आमरण उपोषण करण्यात आले होते. त्या वेळी नगरपंचायत प्रशासनाने निवडणूक पार पडल्यानंतर पहिल्या सभेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा मंजूर करण्याचा ठराव केला जाईल, असे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, नगरपंचायतीची निवडणूक होऊनही अद्याप पुतळ्यासाठी जागा देण्याची ठोस भूमिका प्रशासनाकडून घेतली जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. लेखी आश्व...
error: Content is protected !!