Thursday, May 14

Tag: The issue of Nanded-Bidar railway line will be raised in the Karnataka Legislative Assembly!

नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !

नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड l नांदेड ते बिदर हा बहुप्रतिक्षित नवीन रेल्वे मार्ग कर्नाटकातील विद्यमान राज्य सरकारकडून मंजुरी न मिळाल्यामुळे रखडला असून, हा प्रश्न कर्नाटक विधानसभेच्या येत्या अधिवेशनात मांडणार असल्याचे आश्वासन कर्नाटकचे भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार बी. वाय. विजयेंद्र यांनी दिले आहे. माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी हे स्पष्ट केले. नांदेड येथे ५ फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या जगद्गुरु केदार पीठाधीश्वर श्री श्री श्री १००८ भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांच्या पट्टाभिषेक रजत महोत्सव व विश्वशांती महायज्ञ सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आ. बी. वाय. विजयेंद्र यांचे सोमवारी सकाळी शहरात आगमन झाले. यानिमित्ताने त्यांनी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीवेळी वरिष्ठ पत्रकार संजीव कुलकर्णी तसेच नांदेड जिल्हा रेल...
error: Content is protected !!