Wednesday, May 13

Tag: The Himayatnagar Nagar Panchayat is issuing cleanliness drive

Nagar Panchayat is issuing cleanliness : हिमायतनगर नगरपंचायतीकडून स्वच्छतेचे धिंडवडे निघत असताना केला जातोय स्वच्छतेचा उपदेश

Nagar Panchayat is issuing cleanliness : हिमायतनगर नगरपंचायतीकडून स्वच्छतेचे धिंडवडे निघत असताना केला जातोय स्वच्छतेचा उपदेश

नांदेड, लाइफस्टाइल, व्हिडीओ
हिमायतनगर,अनिल मादसवार| शहरात नगरपंचायतीच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे जिकडे तिकडं घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याकडे प्रभारी मुख्याधिकारी यांच्यासह स्वच्छता विभागाच्या संबंधितांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असताना नागरिकांना जनजागृतीतून स्वच्छतेचा उपदेश केला जातो आहे. यापूर्वी शहरातील साफसफाईकडे नगरपंचायतीने लक्ष द्यावे अशी मागणी भाजप युवा मोर्च्याचे लक्ष्मण डांगे यांनी केली आहे. अनेक महिन्यापासून शहरातील विविध प्रभागात नगरपंचायतीच्या स्वच्छता विभागाच्या संबंधितांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. असे असताना शासनाच्या नगरविकास विभागाच्या वतीने हिमायतनगर शहरात स्वच्छ सुंदर शहराचे धडे देत जनजागृती केली जात आहे. बुधवारी बसस्थानक परिसरात डिजिटल वाहनाद्वारे स्वच्छतेची माहिती दिली जात असताना येथील सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण डांगे यांनी अगोदर शहराच्या स्वच्छतेक...
error: Content is protected !!