Wednesday, May 13

Tag: The driver of the scooty died while

car hit the scooty hard : जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या गाडीने स्कुटीला जोराची दिली धडक; स्कुटी चालकाचा मृत्यू तर महिला गंभीर

car hit the scooty hard : जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या गाडीने स्कुटीला जोराची दिली धडक; स्कुटी चालकाचा मृत्यू तर महिला गंभीर

नांदेड, लाइफस्टाइल
किनवट, परमेश्वर पेशवे| किनवटहुन इस्लापूरकडे भरधाव वेगाने येणाऱ्या जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याची गाडी क्रमांक एम एच 26 आर 457 या क्रमांकाच्या गाडीने स्कुटीला जोराची धडक दिल्याने स्कुटी चालकाचा जागीच मृत्यू झाला तर महिला गंभीर जखमी झाल्याने इस्लापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. या अपघाताची घटना नांदेड ते किनवट राष्ट्रीय महामार्गावरील हरीण खरबा जवळील खोल नाल्याजवळ ही घटना 10 फेब्रुवारी रोजी दुपारी बारा ते एकच्या सुमारास घडली . प्रथमदर्शी बोधडी येथील विठ्ठल नागोराव बोईनवाड यांनी ही माहिती दिली. सरिता रोहिदास राठोड व रोहिदास बळीराम राठोड हे हिमायतनगर तालुक्यातील रमणवाडी येथील रहिवासी असून हे दोघेही नातेवाईकाला भेटण्यासाठी रिठा या गावी जात असताना नांदेड जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या ग...
error: Content is protected !!