Monday, May 18

Tag: the country as cow service

Dr. Ajitji Gopchhade : गोशाळांनी स्वावलंबी होऊन देशसेवा हीच गो सेवा करावी – खा.डॉ.अजितजी गोपछडे

Dr. Ajitji Gopchhade : गोशाळांनी स्वावलंबी होऊन देशसेवा हीच गो सेवा करावी – खा.डॉ.अजितजी गोपछडे

नांदेड, महाराष्ट्र
उस्माननगर, माणिक भिसे| गोसेवा आयोग, कामधेनू आयोग, कामधेनू विद्यापीठ,पंचगव्य थेरपी,गोविज्ञान व गो आधारित विविध उत्पादने यांचा वापर करूण आपली गोशाळा स्वावलंबी करावी. देशसेवा समजून गोसेवा करावी असे प्रतिपादन खासदार अजित गोपछडे यांनी केले. दि.२१ जून रोजी ,पशुसंवर्धन विभाग व महाराष्ट्र गोसेवा आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गोशाळा प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले ईतर राज्याच्या धर्तीवर मोठा दुधमहासं उभारून शेतक-यांना दुधापासून आर्थिक लाभ होऊन आर्थिक परिस्थिती सुधारेल या बाबतीत सविस्तर मार्गदर्शन केले. नांदेड जिल्ह्यातील ३५ नोंदणीकृत गोशाळांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.यावेळी गोपुजनानंतर सन्माननीय उपस्थितांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सर्व गोशाळाचालकांना खा.डॉ.अजितजी गोपछडे यांच्या शुभहस्ते व डॉ. सुनीलजी सूर्यवंशी अशासकीय सदस्य महाराष्...
error: Content is protected !!