Friday, May 15

Tag: the city of Mahur

The cleanliness rally : स्वच्छता रॅलीने व गुरुदत्त नामाच्या पालखीने माहूर शहर दुमदुमले -NNL

The cleanliness rally : स्वच्छता रॅलीने व गुरुदत्त नामाच्या पालखीने माहूर शहर दुमदुमले -NNL

नांदेड, सोशल वर्क
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| श्री.आनंद दत्त धाम आश्रमाकडून आणि मठाधीपती द.भ.प.साईनाथ महाराज वसमतकर यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी श्री.दत्त जन्मोत्सव सोहळा संपन्न होत आहे.याची सुरुवात दि.९ डिसेंबर ते सांगता दि.१५ डिसेंबर २०२४ रोजी होणार आहे.दत्तजयंतीच्या पूर्वसंध्येला म्हणजे काल दि.१३ डिसेंबर ला आश्रमाकडून श्री.संत बाळगीर महाराज स्वच्छता अभियान यानिमित्त माहूर शहरांमध्ये सकाळी राबविण्यात आले. त्यात श्री.आनंद दत्त धाम आश्रमाचे मठाधिपती व अनुयायांसह ग्रामस्थ उत्साहात सहभागी झाले होते. माहूर शहरातील प्रमुख मार्गाने टी पॉइंट,बस स्थानक परिसर,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, शिवाजी महाराज चौक, ग्रामीण रुग्णालय, चक्रधर स्वामी नगर या प्रमुख मार्गाने माहूर शहरातून स्वच्छता रॅली व गुरु दत्तात्रेय महाराज यांची पालखी सोहळा सर्व माहूरकरांनी अनुभवला.यावेळी शहरातील प्रत्येक नामफलकाचे पुष्पहा...
error: Content is protected !!