Wednesday, July 1

Tag: The Assistant Commissioner’s Office will expose

Expose Bogus Labor ; साह्यक आयुक्त कार्यालयाकडून बोगस कामगार नोंदणीचा भांडाफोड होणार

Expose Bogus Labor ; साह्यक आयुक्त कार्यालयाकडून बोगस कामगार नोंदणीचा भांडाफोड होणार

नांदेड, महाराष्ट्र
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। महाराष्ट्र शासनाच्या वतीने कामगार विभागाकडून बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अंतर्गत मंडळाकडील नोंदीत पात्र बांधकाम कामगारांना विविध योजना देण्याची योजना सुरू करण्यात आल्या असल्यातरी प्रत्यक्षात माञ मध्यस्तींमार्फत बोगस प्रमाणपत्र जोडून कामगार नसणाऱ्या व्यक्तींना लाभ दिला जात असल्याची चर्चा माहूर तालुक्यात होऊ लागली.याबाबत आमचे माहूर तालुका प्रतिनिधी कार्तिक बेहेरे यांनी दि.१४ फेब्रु.२०२५ रोजी माहूर तालुक्यात बोगस बांधकाम मजुरांचा योजनेवर डल्ला ; आर्थिक दृष्ट्या धन दांडगे तसेच संस्थेच्या कामावर व नियमित पगार घेणाऱ्या लोकांचा समावेश असल्याच्या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्या बातमीची दखल म्हणून कि शंका ? म्हणून त्या ९० दिवस प्रमाणपत्राची सत्यता पडताळण्यासाठी साह्यक आयुक्त कार्यालय नांदेड यांनी ज्या ग्रामपंचायत कार्यालयाने प्रमाणपत्र निर्गमित ...
error: Content is protected !!