Friday, June 26

Tag: The agenda behind the Marathwada Janhit Party

Biloli Politics : मराठवाडा जनहित पार्टीमागील भूमिका उघड; भाजपऐवजी नव्या राजकीय पॅटर्नची अंमलबजावणी सर्वश्रुत

Biloli Politics : मराठवाडा जनहित पार्टीमागील भूमिका उघड; भाजपऐवजी नव्या राजकीय पॅटर्नची अंमलबजावणी सर्वश्रुत

नांदेड, राजकीय
बिलोली, गोविंद मुंडकर| मराठवाडा जनहित पार्टीची स्थापना करून भारतीय जनता पार्टीऐवजी या नव्या राजकीय पर्यायाच्या पाठीमागे उभे राहण्याची भूमिका आता सर्वश्रुत झाली आहे. या पक्षाच्या माध्यमातून राबविण्यात आलेला राजकीय पॅटर्न हा थेट भाजपच्या पारंपरिक वाटेपासून वेगळा असून, तो खासदार अशोकराव चव्हाण यांच्या संमतीनेच लढविण्यात आल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बिलोली चे नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांची नुकतेच घडवून आणलेल्या भेटीवरून मराठवाडा जनहित पार्टी ही कोणत्याही अचानक उभी राहिलेली राजकीय ताकद नसून, त्यामागे सुसूत्र नियोजन आणि वरिष्ठ पातळीवरील सहमती असल्याचे अधोरेखित झाले आहे. या भेटीने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले असून, मराठवाड्यातील राजकारणाची दिशा बदलण्याचा हा एक प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. नुकत्याच झालेल्या या भेटीसाठी खासदार अशोकरा...
error: Content is protected !!