Wednesday, May 13

Tag: the ‘150-day e-governance reform campaign’

Nanded Police : राज्यात प्रथम! ‘150 दिवसांचे ई-गव्हर्नन्स सुधारणा अभियान’ नांदेड पोलिसांनी यशस्वी करून दाखवले

Nanded Police : राज्यात प्रथम! ‘150 दिवसांचे ई-गव्हर्नन्स सुधारणा अभियान’ नांदेड पोलिसांनी यशस्वी करून दाखवले

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड (अनिल मादसवार) महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार राबविण्यात आलेल्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात नांदेड पोलीस परिक्षेत्राने राज्यात प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. संपूर्ण राज्यातील सर्व पोलीस परिक्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कार्य करत नांदेड पोलिसांनी प्रशासनात तंत्रज्ञानाधारित पारदर्शकतेचा आदर्श निर्माण केला आहे. या अभियानाचा कालावधी 01 ऑगस्ट 2025 ते 10 जानेवारी 2026 असा होता. नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि त्वरित सेवा देण्याच्या उद्देशाने ई-ऑफिस प्रणाली, ऑनलाईन सेवा, सोशल मीडिया संवाद, तक्रार निवारण, माहिती अधिकार आणि अंतर्गत प्रशासकीय प्रक्रिया अधिक प्रभावीपणे राबविण्यात आल्या. AI तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर या अभियानात AI आधारित संगणकीय प्रणाली विकसित करून अर्ज छाननी, प्रकरणांचे विश्लेषण आणि कामकाजातील ...
error: Content is protected !!