Saturday, May 16

Tag: Tenth anniversary of the Maharashtra Association

Tenth anniversary : दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संघटनेचा दहावा वर्धापन दिन; भव्य मेळावा

Tenth anniversary : दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संघटनेचा दहावा वर्धापन दिन; भव्य मेळावा

नांदेड, सोशल वर्क
माहुर| येथे कपिलेश्वर धर्मशाळा येथे दि.१५ जुलै रोजी दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संघटनेचा दहावा वर्धापन दिन, संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल व दोन दिव्यांग बांधव रेवा राठोड, प्रदिप शेरकुरवार यांचा जन्मदिन अभिष्टचिंतन सोहळा व दिव्यांग वृध्द निराधाराचा भव्य मेळावा माहुर तालुक्यातील पदाधिकारी यांनी उत्साहात साजरी केला आहे. प्रथम आलेल्या सर्व मान्यवरांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल,रेवा राठोड या तिघाचा एकाचवेळी शेकडो दिव्यांग, वृध्द, निराधाराच्या ऊपस्थित केक कापुन उत्साहात टाळ्यांच्या गजरात जन्मदिनी केक भरून कार्यकर्त्यांनी आर्शिवादरूपी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र वायरल न्यूजचे मुख्य संपादक तथा सामाजिक कार्यकर्ते बबलू भालेराव हे होते. कार्यक्रमा...
error: Content is protected !!