Thursday, May 14

Tag: Tehsildar Vitthal Parlikar

Tehsildar Vitthal Parlikar : लोहा तालुक्यातील नोंद नसलेल्यांना जन्म मृत्यू दाखला तहसीलदार कार्यालयात मिळणार – तहसीलदार विठ्ठल परळीकर

Tehsildar Vitthal Parlikar : लोहा तालुक्यातील नोंद नसलेल्यांना जन्म मृत्यू दाखला तहसीलदार कार्यालयात मिळणार – तहसीलदार विठ्ठल परळीकर

नांदेड, लाइफस्टाइल
लोहा| जन्म मृत्यूची वेळेत नोंद नसल्याने ग्रामपंचायत तसेच नगर परिषद कार्यालयाकडून प्रमाण पत्र दिले जात नाही त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागते. राज्य शासनाच्या १२ मार्च २०२५ च्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनीं बीडीओ लोहा तालुक्यातील ग्रामसेवक, नगर परिषद कर्मचारी याची बैठक घेतली व त्यांना नव्या नियमांची माहिती अवगत केली. तहसील कार्यालयात ग्रामीण व शहरी भागात रहिवासी असलेल्याना विलंबाने जन्म मृत्यूचा दाखला कागदपत्रांची पूर्तता केल्या नंतर मिळेल असे तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी सांगितले. राज्यात जन्म मृत्यू दाखल बाबत तक्रारी आल्या नंतर राज्य शासनाने १२ मार्च २०२५ रोजी नव्याने आदेश निर्गमित केले. त्या आदेशाच्या प्रभावीपणे अंमलबजावणी साठी बुधवार (२५ जून) रोजी तहसीलदार विठ्ठल परळीकर याच्या उपस्थितीत तहसील सभागृहात बीडीओ ,नगर परिषद मुख्याधिकारी ग्र...
Tehsildar Vitthal Parlikar : गणेशोत्सव काळात सामाजिक सलोखा कायम असला पाहिजे – तहसीलदार विठ्ठल परळीकर -NNL

Tehsildar Vitthal Parlikar : गणेशोत्सव काळात सामाजिक सलोखा कायम असला पाहिजे – तहसीलदार विठ्ठल परळीकर -NNL

धार्मिक, नांदेड
लोहा| दैनंदिन जीवनात आपण एकत्रित गुण्यागोविंदाने नांदत असतो तसेच प्रत्येक नागरिकाने सामंजस्य भावना ठेवून सण उत्सव गणेशोत्सव , ईद व सर्व धार्मियांचे उत्सव साजरे केले पाहिजेत. हे करताना सामाजिक सलोखा बिघडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. सर्वांनी एकत्रित येऊन आनंदोत्सव साजरा करावा. इतरांच्या भावनेला ठेच पोहचणार नाही. यांची काळजी घ्यावी असे आवाहन लोहा तहसीलदार व मुख्याधिकारी विठ्ठल परळीकर यांनी केले आहे. लोहा पोलीस ठाण्यात गणेशोत्स निमितताने शांतता समितीची बैठकीत तहसीलदार विठ्ठल परळीकर यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडली यावेळी बोलत होते. गणेश उत्सव सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर लोहा पोलिस ठाण्याच्या वतीने ठाणे हद्दी अंतर्गत नागरिकांची शांतता समिती बैठक दि. ६ रोजी दुपारी आयोजित करण्यात आली होती त्याप्रसंगी तहसीलदार विठ्ठल परळीकर बोलत होते. बैठकीस पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर,माजी नगराध्यक्ष कि...
error: Content is protected !!