Browsing: Talents won the hearts of the audience

नांदेड| शनिवारची गार कातरवेळ आणि उत्साहाने भारलेले वातावरण… स्वामी रामानंद तीर्थ यांच्यासह अनेक स्वातंत्र्यसैनिक व समाजसेवकांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नांदेडच्या भूमीत नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी…