Thursday, May 14

Tag: Take action against those who defy

Take action against  : बिलोली न. पा समोरील राष्ट्रीय चिन्ह असलेले हुतात्मा स्तंभाची अवहेलना करणा-यांवर कारवाई करा

Take action against : बिलोली न. पा समोरील राष्ट्रीय चिन्ह असलेले हुतात्मा स्तंभाची अवहेलना करणा-यांवर कारवाई करा

नांदेड, महाराष्ट्र
बिलोली/नांदेड| जिल्ह्यातील बिलोली येथील नगर परिषदेच्या जुना बस स्थानक परिसरातील जुन्या इमारतीसमोर हुतात्मा स्तंभ होते.. राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ असलेले कचऱ्याच्या ठिकाणी टाकण्यात आल्यामुळे शहर आणि तालुक्यात तसेच मराठवाड्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनीही याबाबत सखोल चौकशी करून योग्य ते कार्य करण्याच्या बाबत संबंधितांना सूचना करणार असल्याचे सांगितले. दरम्यान उपजिल्हाधिकारी यांनी नगरपरिषदेची स्वतंत्र बैठक घेऊन याबाबत योग्य त्या सूचना केल्या. याकडे शासन आणि प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे (Take action against those who defy the National Symbol Martyr Pillar in front of Biloli Municipal Corporation) अशी मागणी बिलोली येथील ज्येष्ठ नागरिकांची सेवाभावी संघटना आणि नवरत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्था याच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. बिलोली नगर परिषदेच...
error: Content is protected !!