Thursday, May 14

Tag: sweets

Dr. Babasaheb Ambedkar ; सिडको वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वही,पेन, मिठाई वाटप, पोलीस कर्मचारीसाठी अन्नदान

Dr. Babasaheb Ambedkar ; सिडको वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वही,पेन, मिठाई वाटप, पोलीस कर्मचारीसाठी अन्नदान

नांदेड, सोशल वर्क
नवीन नांदेड l सिडको वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सिडको वृत्तपत्र विक्रेता टिनशेड येथे 14एप्रिल रोजी सकाळी मनपाचे माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे, माजी विरोधी पक्षनेते जिवन पाटील घोगरे, व नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रमेश ठाकूर व मान्यवरांच्या उपस्थितीत वृत्तपत्र विक्रेता पाल्यांसाठी एक वही एक पेन मिठाई वाटप अभिवादन करण्यात आले. तर दुपारी ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या पोलीस कर्मचारी यांना अल्पोपहार वाटप पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या उपस्थितीत देण्यात आला यावेळी पोलीस स्टेशन कर्मचारी व पोलीस होमगार्ड यांच्या सह नागरीक व महिलांनी अन्नदान लाभ घेतला‌ तर नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचा वतीने पाणी वाटप व गूलाब‌ पुष्प देऊन नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तिरूपती पाटील घोगरे यांनी स्वागत केले. ...
error: Content is protected !!