Saturday, May 16

Tag: Sunita Kaninde honored

Sunita Kaninde : सुनिता कानिंदे याना रमाईरत्न पुरस्काराने सन्मानीत

Sunita Kaninde : सुनिता कानिंदे याना रमाईरत्न पुरस्काराने सन्मानीत

करियर, नांदेड
नांदेड| माता रमाई जयंती निमित्त अनु.जाती/जमाती/विजा.भ.ज./वि.मा.प्र./शासकीय निमशासकीय तधिकारी/कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई सांस्कृतिक शाखेच्या वतीने हाॅटेल विसावा पॅलेस येथे मोठ्या उत्सावात संपन्न झाला या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील भरीव काम करणार्‍या महीलाना रमाई रत्न पुरस्कार (Sunita Kaninde honored with Ramairatna award) देउन सन्मान करण्यात आला सामाजीक व धार्मिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्याची दखल घेउन सुनिता भरतकुमार कानिंदे याना रमाई रत्न पुरस्कार मान्यवराच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यागमुर्ती माता रमाई यांच्या जयंती निमित्त मंत्रालयीन सांस्कृतीक शाखेच्या वतीने भव्य अशा सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन केले या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत वानखेडे होते तर स्वागत अध्यक्ष म्हणुन इजि.प्रशांत हिगोले होते. तर प्रमुख उपस्थीती मध्ये अप्पर प...
error: Content is protected !!