Friday, May 15

Tag: Summer has come

Summer has come, take care of your health : आला उन्हाळा, आरोग्य सांभाळा, उष्माघात टाळा – जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख

Summer has come, take care of your health : आला उन्हाळा, आरोग्य सांभाळा, उष्माघात टाळा – जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| सद्यस्थितीत नांदेड जिल्हात मार्चच्या मध्यावधी तापमानाचा पारा 38 अंशावर जात आहे. आगामी कालावधीत उष्माघाताचा घातक धोका वाढण्याची शक्यता आहे. आगामी पुढच्या एप्रिल व मे महिन्यात तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हाचा तडाखा वाढून उष्माघाताचा धोका वाढण्याची शक्यता आहे. भर दुपारी शेतातील व कष्टाची कामे टाळावी उष्माघाताचा त्रास जाणवल्यास तात्काळ उपचार घ्यावेत. नागरीकांनी उष्माघात होऊ नये यासाठी आत्तापासूनच सजग राहावे असे आव्हान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख यांनी नागरीकांना केले आहे . उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होते. त्यामुळे डीहायड्रेशन पाण्याची कमतरता होण्याचा धोका असतो. उन्हाळ्यात शरीर गार ठेवण्यासाठी आणि शरीरातील पाणी संतुलन ठेवण्यासाठी दिवसाला किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे गारसर पाणी किंवा माठातील पाणी पिल्याने शरीराला थंडावा मिळतो. ख...
error: Content is protected !!