Wounded with an ax on wife on Shirala day : शिराळाच्या दिवशी पत्नीवर कुऱ्हाडीने घाव; पतीने गळफास घेऊन केली आत्महत्या -NNL
नांदेड| जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात येणाऱ्या ल्याहारी गावात शिराळाच्या दिवशी का नटलीस..? असे म्हणत पटीने पत्नीवर कुऱ्हाडीने घावघालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. पत्नी बेशुद्ध झाली असताना मृत झाली असे गृहीत धरून पतीने स्वतः घरातील पत्र्याच्या लाकडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. सीताराम म्हात्रे वय ४२ वर्ष असे मृत पतीचे नाव असून सुनीता म्हात्रे वय ३५ असे जखमी पत्नीचे नाव आहे.
नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी श्रीयाळ राजाच्या स्मरणार्थ सर्व महिला मातीचे शिराळ बनवून त्याभोवती गाणे म्हणतअसतात. या दिवशीच नांदेड जिल्ह्यातील ल्याहारी येथील पती पत्नी वाद झाला. यावेळी पती सीताराम म्हात्रे याने पत्नीशी वाद घातला तू का नटलीस..? म्हणत मारहाण केली. आणि हातात कुऱ्हाड घेऊन तिच्यावर सपासप वारकेले. अचानक झालेल्या वारामुळे पत्नी सुन...
