Wednesday, May 13

Tag: Sugarcane worker rescued from prosecution in a cinestyle manner

Sugarcane worker rescued ; ऊसतोड कामगाराची मुकादमाच्या तावडीतून सिनेस्टाईल सुटका ; एस.पी.अबीनाश कुमार यांनी दखल घेतली आणि पीडिताचा जीव वाचला

Sugarcane worker rescued ; ऊसतोड कामगाराची मुकादमाच्या तावडीतून सिनेस्टाईल सुटका ; एस.पी.अबीनाश कुमार यांनी दखल घेतली आणि पीडिताचा जीव वाचला

क्राईम, नांदेड
लोहा/नांदेड। मौजे जानापुरी ता.लोहा येथील मातंग समाजातील पवळे कुटुंबीय ऊसतोड कामगार म्हणून काम करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांनी मुकादम आनंदा बाबुराव कळने रा.सरेगाव ता.मुदखेड यांच्याकडून उच्चल स्वरूपात काही रक्कम घेतली होती.ती रक्कम आत्ताच्याआताच परत करावी म्हणून ऊसतोड कामगार शिवाजी गणपत पवळे वय ५० रा.जानापुरी यास मुकादम आनंदा कळने याने ४ फेब्रुवारी रोजी बळजबरीने बोलेरो चारचाकी गाडीमध्ये टाकून अज्ञात स्थळी नेले होते.तसेच कामगारांची फायनान्सवर घेतलेली हिरो कंपनीची मोटार सायकल देखील बळजबरीने नेण्यात आली होती. पीडित शिवाजी यास दांडक्याने, कोपराने व लाथा बुक्यानी चार जणांनी बेदम मारहाण केली असे स्वतः शिवाजी सांगत आहेत. कानावर जबर मारहाण केल्यामुळे कानातून रक्तस्तराव देखील झाला आहे. मुकादम कळने व इतर तिघेजन मुलगा गणेश पवळे यांच्या मोबाईल फोन वर फोन करून लाखो रुपयांची मागणी करीत होते. पैशाच...
error: Content is protected !!