Friday, May 15

Tag: Student of Dudhad Ashram School in Himayatnagar taluka participated

Dudhad Ashram School : हिमायतनगर तालुक्यातील दुधड आश्रम शाळेच्या विद्यार्थ्याची विभागीय क्रिडा स्पर्धेत भरारी -NNL

Dudhad Ashram School : हिमायतनगर तालुक्यातील दुधड आश्रम शाळेच्या विद्यार्थ्याची विभागीय क्रिडा स्पर्धेत भरारी -NNL

नांदेड, स्पोर्ट्स
हिमायतनगर| तालुक्यातील तेलंगणा बॉर्डरवर असलेल्या आदिवासी बहूल भागातील दुधड, वाळकेवाडी येथील शासकीय अनूदानीत आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यानी सलग दुसऱ्या वर्षीही उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेऊन विभागीय क्रिडा स्पर्धेत भरारी घेत पहिल्या, दुसऱ्या, व तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस प्राप्त करून हिमायतनगर तालुक्याचे नाव उज्वल केले आहे. नांदेड जिह्यातील हिमायतनगर तालुक्यात असलेल्या दुधड, वाळकेवाडी येथील शासकीय, अनुदानित आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी राळेगाव येथील राजीव गांधी क्रीडा संकुलात आयोजित विभागीय क्रिडा स्पर्धेत सहभाग घेऊन या स्पर्धा नुकत्याच पार पडल्या आहेत. यात १९ वर्ष वयोगटातील मुलींनी सहभाग घेतला होता. अटी तटीच्या लढतीत अखेर दुधड आश्रम शाळेच्या संघाने रोमहर्षक विजय संपादन केला. तसेच १९ वर्ष मुली ४×१०० रिले तृतीय क्रमांक पटकाविला आहे. १७ वर्ष मुली ४×४०० तृतीय क्रमांक पटकावत सांघिक क्...
error: Content is protected !!