Wednesday, May 13

Tag: Strong performance of Himayatnagar police by uncovering the crime

crime of buffalo theft and seizing the material : हिमायतनगर पोलिसांची दमदार कामगिरी म्हैस चोरीचा गुन्हा उघडकीस आणून मुद्देमाल हस्तगत; विधिसंघर्ष बालकासह अन्य एकास अटक -NNL

crime of buffalo theft and seizing the material : हिमायतनगर पोलिसांची दमदार कामगिरी म्हैस चोरीचा गुन्हा उघडकीस आणून मुद्देमाल हस्तगत; विधिसंघर्ष बालकासह अन्य एकास अटक -NNL

नांदेड, क्राईम
हिमायतनगर| पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या भागातून एमएसईबी ऑफीस जवळ, सवना टी पॉईटवर असलेल्या शेतकऱ्याच्या आखाड्यावरून दि.24 नोव्हेंबर 2024 रोजीच्या सुमारास अज्ञातांनी तीन म्हशी चोरून नेल्याची तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने हिमायतनगर पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गुप्त माहितीवरून शहरातील आरोपीला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने म्हशी चोरी करून बाजारात विक्री केल्याचे कबुल केलं आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत अवैध धंद्यांवर कारवाई करणेबाबत व मागील चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत पोलीस निरीक्षक अमोल भगत यांना आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने दि.24.11.2024 रोजी 19.00 ते दि.25.11.2024 रोजी 04.00 रोजीच्या सुमारास फिर्यादी उत्तमराव धुळबाराव कोळेकर, हि.50 वर्ष, धंदा शेती, रा. लकडोबा चौक, हिमायतनगर जि. नांदेड, व साक...
error: Content is protected !!