Thursday, May 14

Tag: Statement regarding pending demands of health workers in the Fever

Statement regarding pending demands : नांदेड जिल्यातील हिवताप व हत्तीरोग विभागातील आरोग्य कर्मचारी यांचा प्रलंबित मागण्या बाबत निवेदन

Statement regarding pending demands : नांदेड जिल्यातील हिवताप व हत्तीरोग विभागातील आरोग्य कर्मचारी यांचा प्रलंबित मागण्या बाबत निवेदन

नांदेड, आरोग्य
नांदेड| आज दि. 19 मार्च रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर आलेले लातूर (हिवताप) विभागाच्या सहाय्यक संचालक डॉ वैशाली तांभाळे मॅडम जिल्हा हिवताप कार्यालय नांदेड येथे आले असता नांदेड जिल्हातील हिवताप व हत्तीरोग विभागातील कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्या बाबत तसेच राज्य प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संघटना यांचे सुद्धा निवेदन देण्यात आले. यावेळी लातूर येथील कार्यालयीन अधिक्षक शिवकुमार खडकीकर, सहाय्यक अधिक्षक राहुल जाधव, नांदेड जिल्हा हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ राजेश्वर माचेवार उपस्थित होते. पुढीलप्रमाणे मागण्याचे आश्वासित प्रगती निवेदन देण्यात आले. योजना (10,20,30) लाभ देय बाबत लवकरच मा. विभागीय समितीची बैठक घेण्यात यावी, आरोग्य निरीक्षक, आरोग्य कर्मचारी, क्षेत्र कर्मचारी यांची दि. 1.1.2025 रोजी विभागीय सेवा जैष्ठता सूची प्रसिद्ध करण्यात यावी. आरोग्य कर्मचारी संवर्गातून आरोग्य निरीक्षक पदी...
error: Content is protected !!