Thursday, May 14

Tag: State level youth festival concluded

State level youth festival : नांदेडमध्ये राज्यस्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्न -NNL

State level youth festival : नांदेडमध्ये राज्यस्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्न -NNL

नांदेड, मनोरंजन
नांदेड| क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व राष्ट्रीय सेवा योजना, स्वा.रा.ती.मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व नेहरु युवा केंद्र, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तर युवा महोत्सव सन 2024-25 (15 ते 29 वर्षाआतील युवक-युवती) चे आयोजन 12 ते 14 डिसेंबर, 2024 या कालावधीत कुसुम सभागृह, व्ही.आय.पी.रोड, नांदेड येथे संपन्न झाले. या स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल या तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणुन पुणे विभागाचे क्रीडा व युवक सेवा उपसंचालक युवराज नाईक व सहायक संचालक मिलींद दिक्षीत, सहाय्यक संचालक, हिंगोलीचे जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार, जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे ,श्रीमती सान्वी जेठवाणी, अध्यक्ष सप्तरंग सेवाभावी संस्था,नांदेड आदि मान्यवर उपस्थित होते. या राज्य...
error: Content is protected !!