Wednesday, May 13

Tag: state in front of the MLA’s house

Nanded Andolan : नांदेडमधील आमदारांच्या घरासमोर दिव्यांगांचे अर्धनग्न अवस्थेत भीक मागो आंदोलन

Nanded Andolan : नांदेडमधील आमदारांच्या घरासमोर दिव्यांगांचे अर्धनग्न अवस्थेत भीक मागो आंदोलन

नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
Disabled people beg in a half-naked state in front of the MLA's house in Nanded नांदेड| आमदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गतचा दिव्यांगांसाठीचा 30 लक्ष रुपयाचा निधी खर्च करण्यात येत नाही. तसेच संजय गांधी निराधार लाभार्थ्यांच्या मानधनातं वाढ केली जात नाही. त्यामुळे नांदेमधील आमदारांच्या घरासमोर दिव्यांग लाभार्थ्यांनी अर्धनग्न अवस्थेत भीक मागो आंदोलन करून अधिवेशनात दिव्यांगांचे प्रश्न उपस्थित करून न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. दिव्यांगांच्या व संजय गांधी निराधार लाभार्थ्यांच्या मागण्या अधिवेशनात उपस्थित करण्यास चालढकल केली जात आहे. याकडे राजकीय नेते दुर्लक्ष करत असल्याने त्याच्या निषेधार्थ रविवारी बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य, दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र राज्य आणि सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने नांदेडच्या तरोडा नाका परिसराती...
error: Content is protected !!