Friday, May 15

Tag: Sports Guide and Nanded Bhushan Meritorious Athlete Sports Award

Sports Award : नांदेड भूषण गुणवंत क्रीडा संघटक, क्रीडा मार्गदर्शक व नांदेड भूषण गुणवंत खेळाडू क्रीडा पुरस्कार

Sports Award : नांदेड भूषण गुणवंत क्रीडा संघटक, क्रीडा मार्गदर्शक व नांदेड भूषण गुणवंत खेळाडू क्रीडा पुरस्कार

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड| क्रीडा क्षेत्रात उल्लेखणीय कामगीरी करणाऱ्या साठी नांदेड ऑलिंपिक संघटनेच्या वतीने देण्यात येणारे पुरस्कार २९ जून२०२५रोजी वितरित करण्यात येणार असून जिल्ह्यातील ऑलिंपिक संघटनेला सलग्न असणाऱ्या खेळाच्या खेळाडूंनी, प्रशिक्षकांनी व क्रीडा संघटक यांनी आपले प्रस्ताव सादर करण्याचे आव्हान ऑलम्पीक संघटनेचे अध्यक्ष सरदार जसविंदरसिंग रामगडिया व महासचिव डॉ .राहुल वाघमारे यांनी केले आहे. सदरील पुरस्कार हा जिल्ह्यातील गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा संघटक व खेळाडू यांच्या कार्याचे योगदानाचे मूल्यमापन व्हावे त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा त्यांचं पाहून इतरांनीही प्रेरणा मिळावी या हेतूने नांदेड भूषण गुणवंत क्रीडा संघटक ,नांदेड भूषण गुणवंत क्रीडा मार्गदर्शक ,महिला/पुरुष व नांदेड भूषण गुणवंत खेळाडू महिला/पुरुष असे पाच पुरस्कार देण्यात येणार असून त्यात रोख रक्कम 11 हजार रुपये सन्मानपत्र असे पुरस्का...
error: Content is protected !!