Thursday, May 14

Tag: Special campaign to accept online applications

Special campaign to accept online applications : जात प्रमाणपत्र पडताळणीचे ऑनलाईन भरलेले अर्ज स्विकारण्यासाठी विशेष मोहिम

Special campaign to accept online applications : जात प्रमाणपत्र पडताळणीचे ऑनलाईन भरलेले अर्ज स्विकारण्यासाठी विशेष मोहिम

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| बारावी विज्ञानच्या विद्यार्थ्यांची घाई लक्षात घेता, जात पडताळणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन भरलेले अर्ज 31 तारखेपर्यंत दाखल करावे,असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नांदेड यांच्या वतीने विशेष मोहिम राबवण्यात येत आहे. सदर विशेष मोहिमेच्या अनुषंगाने व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राखीव प्रवर्गात लाभ घेण्याकरिता संबंधित अर्जदारास अर्ज करतेवेळेस जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate-CVC) प्रवेश प्रक्रिया नोंदणी अर्जासोबत अपलोड करणे अत्यावश्यक आहे. इ. ११ वी व १२ वी विज्ञान शाखा तसेच अभियांत्रिकी, वैद्यकीय, औषधोपचार, स्थापत्य, पशुवैद्यकिय, मत्स्य, विधी शाखा, बॅचलर ऑफ फाईन आर्ट अशा प्रकारे बारावीच्या आधारे ज्या जेईई, नीट, सीईटी इत्यादी व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावयाचा आहे. अशा अर्जदारांनी विहीत नमुन्यातील जात प...
error: Content is protected !!