Wednesday, May 13

Tag: Skilled organizer of the federation and former president

passes away : महासंघाचे कुशल संघटक तथा मॅग्मोचे माजी अध्यक्ष डॉ. पुंजाराव कल्याणकर यांचे निधन

passes away : महासंघाचे कुशल संघटक तथा मॅग्मोचे माजी अध्यक्ष डॉ. पुंजाराव कल्याणकर यांचे निधन

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे अभ्यासू व ज्येष्ठ सहकारी डॉ. पुंजाराव घनःश्यामराव कल्याणकर यांचे आज वृद्धापकाळाने नांदेड येथे निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. महासंघाचे संस्थापक तथा मुख्य सल्लागार ग.दि. कुलथे यांनी डॉ. पुंजाराव कल्याणकर यांच्या दुःखद निधनामुळे तीव्र शोक व्यक्त केला आहे. दिवंगत डॉ. पुंजाराव कल्याणकर यांच्या निधनाने महासंघाने एक सच्चा सहकारी व कुशल संघटक गमावला आहे. संपूर्ण अधिकारी महासंघ व संलग्न संघटना या दुःखद प्रसंगी कल्याणकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहेत. दिवंगत डॉ. कल्याणकर हे महासंघाचे कुशल संघटक व लोकप्रिय वैद्यकीय अधिकारी होते. त्यांच्या संघटनपूर्ण कौशल्यामुळे त्यांनी शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांची संघटना (मॅग्मो) साठी भरीव योगदान दिले आहे. त्यांच्या विशेष प्रयत्नांमुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे अनेक प्रश्न सोडविण्यात यश प्राप्त झाले. दिवंगत ...
error: Content is protected !!