Wednesday, May 13

Tag: six seriously injured

Nanded Accident News ; पिंपळगाव महादेव फाट्यावर भिषण अपघात; दोन जण जागीच ठार, सहा जण गंभीर जखमी

Nanded Accident News ; पिंपळगाव महादेव फाट्यावर भिषण अपघात; दोन जण जागीच ठार, सहा जण गंभीर जखमी

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड। अर्धापूर ते नांदेडकडे जाणारे राष्ट्रीय महामार्ग क्र 361वर भरधाव चारचाकी वाहनाने समोरून येणाऱ्या ट्रकला जबर धडक दिल्याची घटना दिनांक 15 रोजी सायंकाळी 5 वाजुन 40 मिनिटाने घडली असून, या अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत, घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोचली असून, अपघाताचा पंचनामा केला आहे. याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले असता चार चाकी scorpio वाहन क्रमांक mh 26-AA 7111चा ताबा सुटल्याने समोरून येणाऱ्य ट्रॅक क्रमांक MH 09GJ 0147 ला डिव्हायडर ओलांडून समोरासमोर जाऊन धडक दिल्याने या अपघातात 1)सय्यद हुशेब वय 32 वर्षं रां पाकीजा नगर नांदेड 2)शेख सलाम वय 30 वर्षं रा पाकीजा नगर नांदेड हे जागीच मयत झाले आहेत. तर सहा जण जखमी झाले असून, जखमीचे नाव पुढीलप्रमाणे 3)शेख मस्तान शेख जैनुद्दीन...
error: Content is protected !!